अर्थ : कामाच्या सोयीसाठी केलेले भाग.
उदाहरणे :
तो ह्या संस्थेच्या कोणत्या विभागात काम करतो?
समानार्थी : विभाग
अर्थ : शासकिय विभाग किंवा सरकारी खाते.
उदाहरणे :
ही कामगिरी आता गुप्तचर खात्याकडे सोपवली.
समानार्थी : ब्युरो
अर्थ : उपभोक्त्याच्या पैशाची बँकेकडे असलेले जमाखर्चाची नोंद ज्यातून तो कधीही पैसे काढू शकतो किंवा जमा करू शकतो.
उदाहरणे :
माझ्या खात्यात फक्त पाचशे रूपये आहेत..
समानार्थी : अकाऊंट
अर्थ : मंत्रीच्या देखरेखीत असलेला विभाग.
उदाहरणे :
नव्या मंत्र्याने खात्याचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी कर्मचार्यांना सहयोगाची विनंती केली.
खाते व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaate samanarthi shabd in Marathi.